Playing via Spotify Playing via YouTube
Skip to YouTube video

Loading player…

Scrobble from Spotify?

Connect your Spotify account to your Last.fm account and scrobble everything you listen to, from any Spotify app on any device or platform.

Connect to Spotify

Dismiss

A new version of Last.fm is available, to keep everything running smoothly, please reload the site.

Lyrics

आल्या आल्या जावू नका
आल्या आल्या जावू नका
असं घाई घाई येवू नका
असं घाई घाई येवू नका
जावू नका जावू नका जावू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका

म्हणाल मजला, मन कवडी तू
ओळखते मी, मनीचा हेतू

Lyrics continue below...

Don't want to see ads? Subscribe now

म्हणाल मजला, मन कवडी तू
ओळखते मी, मनीचा हेतू
तृप्त कराया, इच्छा मनीची
नुसत्या नोटा
दावू नका दावू नका दावू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका

बघता का हो, चोरावाणी
पाठी तुमच्या लागलय कोणी

बघता का हो, चोरावाणी
पाठी तुमच्या लागलय कोणी
कराल चोरी, वर तिरजोरी
डोळं वटारून
पाहू नका पाहू नका पाहू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका
तुमचं आमचं, जमलं नातं
तोंडावरचा, ठेवू काय हात

तुमचं आमचं, जमलं नातं
तोंडावरचा, ठेवू काय हात
बसून या हो मंदिरात
बाहेर गिरक्या
घेवू नका घेवू नका घेवू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या आल्या जावू नका

Writer(s): RAAM LAXMAN, DADA KONDKE

Don't want to see ads? Subscribe now

Features

API Calls