Lyrics
मुजऱ्याची कोटी dance disco नको
विसराया दुनिया rum या whisky नको
मुजऱ्याची कोटी dance disco नको
विसराया दुनिया rum या whisky नको
आम्हाला गावरान देशी ही first class
आम्हाला गावरान देशी ही first class
बिंदास तोंडाला लावा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू, ये, कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
घोट-घोट चढताच चढाल एक-एक पायरी
रात अशी सजली हो, जशी नवी नवरी
घोट-घोट चढताच चढाल एक-एक पायरी
रात अशी सजली हो, जशी नवी नवरी
नशा ही नशा जाते बदलून दिशा
नशा ही नशा जाते बदलून दिशा
रात भर संगती नाचू झक्कास
Tension ला तू कर खल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू, ये, कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
माझ्यावरी साऱ्यांच्या गिळल्यात नजरा
शिला नाही, मुन्नी नाही गावरान मी गजरा
माझ्यावरी साऱ्यांच्या गिळल्यात नजरा
शिला नाही, मुन्नी नाही गावरान मी गजरा
राणी दिलांची मी इथं सऱ्यांची
राणी दिलांची मी इथं सऱ्यांची
बघतोय जो तो मला रोकुनी श्वास
Tension ला तू कर खल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास
Tension ला तू, ये, कर खल्लास
भरी देशी दारूचा पुरा गिल्लास